गौरवशाली कामगिरी : पुण्याच्या जिनेश सत्यन शीतल नानल यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित.

पुण्याच्या जिनेश सत्यन शीतल नानल याने आपले नाव महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. Inline Freestyle Skating या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वात मानाचा व प्रतिष्ठेचा क्रीडा पुरस्कार आहे. गेल्या दहा वर्षांपासून प्रशिक्षक अशुतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कठोर सराव करत … Read more