jain dharm
सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वतीने भूगाव मध्ये मोफत कायदा मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती भूगावमधील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० पेक्षा अधिक विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयातर्फे गावकऱ्यांमध्ये कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्थानिक कायदेशीर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि रहिवाशांना कायदेशीर सहाय्य देण्यासाठी भूगाव ग्रामपंचायत येथे मोफत कायदेशीर मदत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूगाव ग्रामपंचायत चे … Read more
जैन समाजाने वडिलकीच्या नात्याने जपले : माधुरी मिसाळ
माधुरी मिसाळ व ललीत गांधी यांचा सकल जैन संघ पुणे च्या वतीने जाहीर सत्कार पुणेः माझ्या राजकीय कारकीर्दीत सुरुवातीपासूनच जैन समाजाने मला पाठिंबा दिला आहे. माझी निवडणूक ही त्यांचीच निवडणूक असते. माझ्या या वाटचालीत त्यांनी कायम मला वडिलकीच्या नात्याने जपले आहे. माझी काळजी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे आणि माझे नाते कौटुंबिक स्वरुपाचे आहे. मंत्री झाल्यानंतरचा … Read more