सन्मानित ‘दीपस्तंभां’चे कार्य ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना प्रेरक व ऊर्जादायी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण