सकल जैन संघ पुणे तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन
” हम जैनो ने ठाना है; मंदिर वही बनाना है ” मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जैन मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी. पुणे : बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ,पुणे तर्फे आज (दि. 22) जिल्हाधिकारी … Read more