प्रा डॉ संजय बी चोरडिया आणि सुषमा चोरडिया यांनी विद्यार्थी आणि उपस्थितांना दिली दमा निर्मूलनाची शपथ
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस –कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने जागतिक दमा दिनानिमित्त जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन —————————————————————————————————————————————— येत्या दशकात दमा निर्मूलनासाठी आपण प्रयत्न करू या – प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे असा प्रेरणादायी संदेश प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना दिला. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस –कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने जागतिक दमा दिनानिमित्त सामुदायिक आरोग्य जागरूकतेमध्ये … Read more