श्रीश्रीश्री महामंडलेश्वर बाबा कालिदास महाराज यांच्या आशीर्वचनाने सूर्यदत्त संस्था लवकरच विद्यापीठ होईल : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त संस्थेतर्फे बाबा कालिदास महाराज यांना ‘सूर्यरत्न-द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया २०२५, सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ पुणे: “शिक्षणाने जीवनातील अंधःकार दूर होतो. स्वतःचा, राष्ट्राचा व समाजाचा विकास होतो. त्यामुळे युवापिढीने संस्कारक्षम शिक्षण घेऊन नशामुक्त जीवनाचा अंगीकार करावा. ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’ याचे पालन करावे. भारताची संस्कृती, नीती, … Read more

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मधील कार्यक्रमात प्रा डॉ संजय बी चोरडिया , बाबा कालिदास महाराज , सुषमा चोरडिया , विश्वहिंदू सनातन धर्मरक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, रेल्वे मंत्रालय व दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार डॉ. आदित्य पतिकराव, मठाधिपती गुरुवर्य प्रकाश शिंदे आदी