भावप्रधान भक्ती हीच मोक्षाची खरी वाट – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !
पुणे, जैनधर्म हा आत्मशुद्धीचा आणि मोक्षमार्गाचा धर्म आहे. ह्या मार्गावर भक्ती, ज्ञान आणि आचरण यांचे समान महत्त्व आहे. परंतु “भक्ती” या शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा केवळ देवपूजेशी, मूर्तीपाठाशी किंवा कर्मकांडाशी जोडला जातो. जैन तत्त्वज्ञान हे भक्तीचा अर्थ अत्यंत खोल आणि सूक्ष्म पद्धतीने समजावतो – भक्ती ही केवळ रूप, रंग, वर्ण, जात, कुल, ज्ञान किंवा बाह्याचार … Read more