श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे महाराष्ट्रातील गणमान्य शैक्षणिक संस्था एवम प्राचार्य पुरस्कार

आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) – शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (मुंबई-पुणे पंचम झोन व राष्ट्रीय महिला शाखा) यांच्या वतीने महाराष्ट्रातील गणमान्य शैक्षणिक संस्था व कार्यक्षम प्राचार्यांचा भव्य सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेशजी गोसावी उपस्थित … Read more

एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्था कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित!

चांदवड, शैक्षणिक क्षेत्रात 1928 पासून महत्वपूर्ण योगदान देणारी आणि भारतातील एक सुविख्यात शैक्षणिक संस्था जी आज आधुनिक शिक्षण आणि गुरुकुल संस्कार यांचा मेळ घालणारे भारतातील एक शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते‌. या संस्थेस काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी श्री.ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोन तसेच राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

स्वयं को भीतर से पहचानें : उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. !

हम भीतर से कैसे हैं, हम स्वयं क्या करते हैं और हमारे द्वारा कौन क्या करवाता है, इन तीन बातों पर हमारा जीवन निर्मित होता है। हम क्या करते हैं या हमारे द्वारा कौन क्या करवाता है, इसकी अपेक्षा हम भीतर से कैसे हैं, यह अधिक महत्त्वपूर्ण है। अर्थात हमारे विचारों की संरचना किस प्रकार … Read more

नाशिकमध्ये डायग्नोपिन चे नवे अत्याधुनिक केंद्र सुरू !

“परवडणाऱ्या दरात मिळणार आरोग्यसेवा “ नाशिक, नाशिक शहरातील मुंबई नाका, सुवोजित डाटामॅटिक्स इमारत,येथे डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्स या अत्याधुनिक एकत्रित निदान केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ओंकारजी पवार (IAS) यांच्या हस्ते संपन्न झाला. या केंद्रात अत्याधुनिक निदान सुविधा जसे की एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी (USG), एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. … Read more

जयराज अँड कंपनीकडून हमाल कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती; हिराभाई शहा यांचा वारसा पुढे !

पुणे, गेल्या आठ दशकापासून घराघरांमध्ये पोहोचलेल्या व घराच्या अविभाज्य भाग झालेल्या जयराज अँड कंपनीचे संस्थापक कै.हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड मधील हमाल कामगार यांच्या मुलांना दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या 18 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. आदित्य गाडे, दर्शन कुंभार,ओम दळवी,भार्गव मारणे,सुरज रसाळ,यश गर्जे,तेजस्वी करपे,निकिता पवार,संस्कृती गोळे,सृष्टी कुडले,सिद्धेश राजिवडे,श्रद्धा खराडे,अंकिता पर्वते,सोहम … Read more