ऋषी आनंदवनचे कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांचा 63 वा वाढदिवस उत्साहात साजरा !
ऋषी आनंदवनच्या विकासात मोलाचे योगदान ! हडपसर, पुणे, ऋषी आनंदवनचे कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांचा 63 वा वाढदिवस त्यांच्या परिवारासह आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ऋषी आनंदवन आज आनंदाने बहरले असून, या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी संतोष कर्नावट, अभिजीत शहा, मयूर सरनोत, सुमित मुथ्था, ॲड. अभिषेक सरनोत, … Read more