अष्टमंगल सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

पुणे : प.पू. प्रवीणऋषीजी म.सा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वामध्ये अष्टमंगल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजेत्यांना महाराज साहेबांच्या उपस्थितीत आज सन्मानित करण्यात आले. युगल धर्म संघाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्वोत्तम सजावट करणाऱ्यांमधून पहिले तीन क्रमांक काढले असून त्यांना अनुक्रमे १ लाख ८ हजार, ५४ हजार, २७ हजार आणि उत्तेजनार्थ … Read more

चांदवड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन !

चांदवड, येथील आबड कला,लोढा वाणिज्य आणि जैन विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागांतर्गत ‘वाणिज्य मंडळाचे’ उद्घाटन श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य श्री (सीए) अभिजितजी मोदी यांचे हस्ते करण्यात आले.प्राचार्य डॉ.डी.एन.शिंपी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री (सीए) अक्षयजी भंडारी, श्री … Read more

पर्युषण पर्वानिमित्त भगवान महावीरांच्या पाच पाळण्या’च्या दर्शनाची संधी

पुणे : जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण पर्वानिमित्त पुण्यातील भाविकांना भगवान महावीर यांच्या पाच पाळण्यांचे एकत्र दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सुजय गार्डन येथील जयंत शहा यांच्या निवासस्थानी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाळणे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील … Read more

क्षमा : आत्मशुद्धीचा मार्ग मिच्छामि दुक्कडम् – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे (बिबवेवाडी जैन स्थानक), आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. कधी आपल्याकडून कळत-नकळत चुका होतात, कधी आपल्या बोलण्याने किंवा कृतीमुळे दुसऱ्याला दु:ख होते. अशावेळी आपल्या मनावर एक प्रकारचा भार येतो. हा भार दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्षमा आणि क्षमायाचना. क्षमा म्हणजे केवळ ‘सोडून देणे’ नव्हे. क्षमा म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल मनात कोणताही राग, द्वेष किंवा … Read more

महावीर प्रतिष्ठान में डॉ. योगेश और डॉ. शीतल भुरट का सम्मान : समाज सेवा की नई मिसाल !

पुणे, पर्युषण पर्व के पावन अवसर पर, साधना सदन महावीर प्रतिष्ठान जैन स्थानक में एक विशेष समारोह का आयोजन किया गया, जिसमें समाज सेवा के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने वाले प्रसिद्ध चिकित्सक डॉ. योगेश भुरट और डॉ. शीतल भुरट को सम्मानित किया गया। यह सम्मान उन्हें समाज के प्रति उनके निस्वार्थ समर्पण और अथक … Read more