पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी श्रेयस पगारिया तर कार्याध्यक्षपदी विजय भिलवडे यांची निवड

पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या 2025 ते 27 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदी कासारवाडी ( पुणे)येथील युवा कार्यकर्ते श्रेयस पगारिया यांची तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी महासंघाच्या सभेमध्ये निवड करण्यात आली. महामंत्री पदी संदीप फुलफगर तर कोषाध्यक्षपदी नेनसुखजी मांडोत यांची एक मताने निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली

फॅम, मुंबई तर्फे डॉ राजेश शहा व श्री शुभम गोयल पुरस्कृत

पुणे, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई (फॅम) यांच्या तर्फे “फॅम समाजरत्न पुरस्कार” दि पूना मर्चेंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष व मे. जयराज आणि कंपनीचे संचालक मा. डॉ. राजेशजी शहा तसेच सभासद मे. गोवर्धनदास मंगलूराम गोयल या फर्मचे संचालक मा. श्री. शुभम गोयल यांना “फॅम बिजनेस एक्सलन्स पुरस्कार” कौशल्य विकास मंत्री मा. श्री. मंगलप्रभातजी लोढा यांच्या … Read more

जैन धर्माचार्य श्री देवनंदी महाराजांचेपुणे शहारात जल्लोषात स्वागत !!

णमोकार तीर्थ प्रणेता सारस्वताचार्य देवनंदी महाराजांचे पुणे महानगरात आगमन प्रसंगी हडपसर परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.