पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे उत्साहात ध्वजारोहण
शिरपूर जैन येथे श्वेतांबर जैन समाजाच्या द्वितीय वार्षिकोत्सव साजरा वाशिम, पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे ध्वजारोहण उत्साहात पार पडले.शिरपूर जैन येथील पारसबाग परिसरात श्र्वेतांबर जैन समाजाच्या नवनिर्मित चतुर्मुख जैन मंदिरात बुधवारी द्वितीय ध्वजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे मुंबई येथील इंदरमल चव्हाण जैन … Read more