BME कॉन्क्लेव 2025 हमें इन परिवर्तनों का सामना करने में मदद करेगा – संदीप टी जैन पहलीबार मुंबई में 3 से 5 जनवरी तक भव्य आयोजन मुंबई , नॉन फेरस मेटल उद्धोग के हित में कार्यरत संस्था बॉम्बे मेटल एक्सचेंज (BME) ने BME कॉन्क्लेव 2025 का भव्य आयोजन किया है। फेरस मेटल उद्योग के इतिहास … Read more

एसएनजेबी संस्थेत भूमीपूजन व गौरव समारंभ उत्साहात संपन्न रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्थेच्या नव्याने विकसित होत असलेल्या मेडिकल हबमध्ये मुलींच्या सुविधेसाठी नुतन कन्या वसतिगृहाचे भूमीपूजन व दानदाता गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या वतीने भूगाव मध्ये मोफत कायदा मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती भूगावमधील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० पेक्षा अधिक विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयातर्फे गावकऱ्यांमध्ये कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, स्थानिक कायदेशीर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आणि रहिवाशांना कायदेशीर सहाय्य देण्यासाठी भूगाव ग्रामपंचायत येथे मोफत कायदेशीर मदत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूगाव ग्रामपंचायत चे  … Read more

इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टस च्या ४३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पुणे, गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय आणि हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टच्या 43 व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

श्रेयांस डुंगरवाल पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल ( सीए) परीक्षा उत्तीर्ण लातूर येथील श्रेयांस ललिता – राजेश डुंगरवाल याने नोव्हेंबर -2024 मध्ये सीएच्या अंतिम परीक्षेचे दोन्ही ग्रुप दिले होते.नुकत्याच लागलेल्या निकालात तो पहील्याच प्रयत्नात कठोर मेहनत,चिकाटीच्या बळावर अवघ्या 22 व्या वर्षी उत्तीर्ण झाला आहे