संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने अभिवादन
सोलापूर , संत शिरोमणीआचार्य 108 श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी दिनानिमित्त रंगभवन परिसरात आचार्य शांतीसागर चौकातील कीर्ती स्तंभ समोर संत शिरोमणी विद्यासागर जी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.