शेठ भामाशाह श्री. रमणलालजीसा लुंकड यांचा 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॠषी आनंद वन,हडपसर पुणे संस्थेच्या वतीने वृक्षारोपण !
श्री.रमणलालजी लुंकड यांनी केले 81 व्या वर्षात पदार्पण ! पुणे, हडपसर परीसरात तेरा वर्षांपूर्वी आचार्य भगवंत आनंदऋषी म.सा. यांच्या कृपा आशीर्वादाने उपाध्याय प्रवर पू. श्री. प्रवीणॠषिजी म.सा.यांच्या प्रेरणेने व त्यांच्या सान्निध्यात पुणे शहराच्या अंतर्गत पर्यावरणाचा विचार करून पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅनॉल च्या बाजूला पडीक असलेल्या सात … Read more