चातुर्मास प्रारंभ, गुरु पूर्णिमा आणि परमपूज्य प्रशांत ऋषीजी म. सा. यांचा जन्मोत्सव असा त्रिवेणी संगम कार्यक्रम दापोडी जैन स्थानकामध्ये उत्साहात संपन्न !
दापोडी, पुणे येथील जैन स्थानकामध्ये आनंद शिष्य रत्न,जिनशासन प्रभावक, प्रवचन भास्कर प पू प्रशांत ऋषीजी म सा ,मधुर वक्ता प पू विजय स्मिताजी, प्रखरवक्ता प पू करुणाश्रीजी यांचा चातुर्मास या दापोडी येथील जैन स्थानकामध्ये संपन्न होत आहे. चातुर्मासाच्या प्रारंभीच्या दिवशी गुरु पूर्णिमा आणि आनंद शिष्य रत्न पू प्रशांत ऋषीजी म सा यांचा 65 वा जन्मदिवस … Read more