प्रशासनातील जैन समाजाचा टक्का वाढविण्यासाठी जेएटीएफ तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी
लुल्लानगरमध्ये जेएटीएफ हॉस्टेलचे भूमिपूजन पुणे: प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या (जेएटीएफ) वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून आज पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या जेएटीएफ पुणे हॉस्टेलचे भूमिपूजन झाले. जीतो … Read more