पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या 2025 ते 27 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदी कासारवाडी ( पुणे)येथील युवा कार्यकर्ते श्रेयस पगारिया यांची तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी महासंघाच्या सभेमध्ये निवड करण्यात आली. महामंत्री पदी संदीप फुलफगर तर कोषाध्यक्षपदी नेनसुखजी मांडोत यांची एक मताने निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली
