अंतरीक्ष तीर्थ क्षेत्राचे उद्धारक मुनिश्री विमलहंस महाराज यांना आचार्य पदवी घोषित.

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर जैन स्थित श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ तीर्थ क्षेत्राचे उद्धारक श्वेतांबर जैन मुनिश्री पंन्यास प्रवर श्री विमलहंस विजयजी महाराज साहेब यांना आचार्य पदवी घोषित करण्यात आली आहे. प्रशांतमूर्ती गच्छाधिपती आचार्यदेव श्रीमद् विजय राजेंद्रसुरिश्वरजी महाराज यांनी २६ ऑक्टोबर रोजी जैन साधू महाराज यांच्या आचार्य पदवीची घोषणा केली आहे.मुंबईच्या मलाड उपनगरात चातुर्मासार्थ उपस्थित असलेले आचार्यदेव … Read more