सूर्यदत्त पब्लिक स्कुल (हायर सेकंडरी स्कूल) विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत घवघवीत यश
१२ वी परीक्षेत सूर्यदत्त पब्लिक स्कुल (हायर सेकंडरी स्कूल) विद्यार्थ्यांचा 100 % निकाल सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या (हायर सेकंडरी स्कूल) विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुणे, : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर … Read more