जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांना अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट प्रदान !

पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक तसेच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इत्यादी सर्वच क्षेत्रात अग्रस्थानी असलेले आणि अन्नधान्याच्या व्यवसायात पंचक्रोशीमध्ये बासमती किंग म्हणून ओळखले जाणारे राजेश शहा यांना अमेरिकेतील नावाजलेल्या ‘कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी, यूएसए’ कडून सामाजिक उद्योजकतेतील मानद डॉक्टरेट पुरस्काराने त्यांना रविवारी (दिनांक १९) रोजी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.