प्रत्येकाने राष्ट्रभक्ती, समर्पण भावनेने विकासात योगदान द्यावे
ब्रिगेडियर (नि.) बी. एल. पुनिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात पुणे : “भारत हा राज्यांचा समूह आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, असा निर्णय २६ जानेवारीला झाला. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्व, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने राष्ट्राप्रती प्रेमभाव, समर्पण आणि विकासात योगदानाची भूमिका निभावली … Read more