सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ प्रदान

“माझं ध्येय केवळ सुशिक्षित युवक घडवणं नसून एक निरोगी, सुदृढ आणि संस्कारी समाज तयार करणं आहे” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष लंडन / पुणे, ऑगस्ट २०२५: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना लंडन येथे झालेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये प्रतिष्ठेचा  महाराष्ट्र रत्न … Read more