राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ११ डॉक्टरांचा सन्मान !

पुणे, २१ जुलै रोजी ‘डॉक्टर डे’ निमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. समाजात विविध वैद्यकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा देणाऱ्या ११ डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हे सर्व डॉक्टर आपल्या कार्यकुशलतेद्वारे समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र झटत असून, त्यांच्या सेवेचे मोल अनमोल आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ.जितेंद्र लोढा,डॉ.जनार्दन … Read more

अमरावती में LMK कंपनी का भव्य ऑरेंज प्रोसेसिंग प्लांट, पुणे के लक्ष्मीकांत खाबिया के कार्य को नितिनजी गडकरी ने सराहा !

अमरावती विदर्भ के संतरे को मिलेगी नई पहचान, LMK फार्मर प्रोड्यूसर कंपनी का अत्याधुनिक प्लांट जल्द होगा शुरू ! अमरावती में LMK फार्मर प्रोड्यूसर कंपनी द्वारा स्थापित किया गया अत्याधुनिक ऑरेंज प्रोसेसिंग प्लांट विदर्भ के संतरा उत्पादक किसानों के लिए एक नई उम्मीद लेकर आया है। कंपनी के चेयरमैन श्री लक्ष्मिकांत खाबिया और JITO पुणे … Read more

विश्वासार्हतेशिवाय व्यापारामध्ये यश मिळत नाही !

  राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे पुरस्कार वितरण सोहळा ! पुणे, कोणताही व्यवसाय असला तरी त्यामध्ये चढ-उतार येत असतात. अशावेळी आपण खचून न जाता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. ग्राहकांशिवाय व्यापार होऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहक आकर्षित करण्यासाठी त्याला सर्वप्रथम व्यावसायिकांविषयी विश्वासार्हता वाटली पाहिजे. विश्वासा शिवाय कोणत्याही व्यापारामध्ये यश … Read more

मार्केट यार्डमध्ये वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत !

  पुणे, सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यानध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उत्साहात आगमन झालेलेआहे. वारकरी मंडळींचा मुक्काम मार्केट यार्ड येथील गुळभूमार विभागातील मे. राजेंद्रकुमार मोहनलाल आणि कं., मे. चेनसुखलाल माणिकचंद, मे. नविन पेढी, मे. आकाश मार्केट, मे. ओस्तवाल एग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि., मे. राजेंद्र श्रीमल गुगळे, मे. चंद्रकांत हस्तीमल मुथा, … Read more