विजय भंडारींचा 58 वा वाढदिवस साजरा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांची घोषणा

पुणे : विजय भंडारी यांचा ५८ वा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आरोग्य तपासणी आदी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. उपाध्याय प.पू. गुरुदेव श्री प्रवीणऋषिजी म.सा. यांनी वाढदिवसानिमित्त विजय भंडारी यांना आशिर्वाद दिले. आशापुरा माता मंदिर ट्रस्ट, जीतो, लायन्स क्लब, युगल धर्म संघ आदी मित्रपरिवार चे वतीनं श्री विजय भंडारी यांच्या वाढदिवसाच्या … Read more