आनंद दर्शन युवा मंच पुणे : सातवे गेट-टुगेदर प्रथमेश रिसॉर्ट, खेड शिवापूर येथे उत्साहात संपन्न !

आनंद दर्शन युवा मंच पुणे या जैन समाजातील एकमेव सक्रिय युवा मंचाने आपला सातवा भव्य गेट-टुगेदर रविवार, २७ व सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी प्रथमेश रिसॉर्ट, खेड शिवापूर येथे विथ कपल स्वरूपात मोठ्या उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा केला. गेल्या १७ वर्षांपासून १५,००० हून अधिक युवक व कुटुंबीय या मंचाशी थेट जोडले गेले आहेत, तर … Read more