लोनावळा येथील जैन स्थानकामध्ये आचार्य श्री आनंद ॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सान्निध्यात संपन्न !
डॉ अशोककुमार पगारिया यांनी विशद केले, आचार्यश्रीं चे सर्वच क्षेत्रातील योगदान ! लोनावळा येथे जैन स्थानकांमध्ये प पू ज्ञानप्रभाजी म सा यांचा चातुर्मास संपन्न होत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माध्यमातून संपन्न झाला, यावेळी महासती जी आणि उपस्थित प्रमुख अतिथी यांनी आचार्य आनंद ॠषिजी म … Read more