प्राप्तिकर कराच्या बाबतीत नोकरदारांना आणि इतर करदात्यांना सुद्धा फार मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प
पुणे, अर्थमंत्री निर्मला जी सिताराम यांनी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय करदात्यांच्या अपेक्षेप्रमाणे फार मोठी सवलत प्राप्तिकरामध्ये या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे नोकरदारांच्या बाबतीत त्यांच्या स्टॅंडर्ड डिडक्शन मध्ये 50000 पासून 75 पर्यंत पर्यंत वाढ केल्यामुळे त्यांना 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स लागणार नाही , मात्र त्यांचे कॅपिटल गेन चे उत्पन्न असु नये.रु 12 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना … Read more