विजय भंडारी व इंदर जैन यांचा सन्मान सोहळा संपन्न
जीतो पुणे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन पुणेः जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी विजय भंडारी तर, जेएटीएफ जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी इंदर जैन यांची निवड झाल्याबद्दल जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय … Read more