श्री गोदम्बाजी–रंगनाथजी विवाह सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : धनुर्मासाच्या पवित्र निमित्ताने माँ आशापुरा माता मंदिर, गंगाधाम चौक, पुणे येथे श्री गोदम्बाजी–रंगनाथजी यांचा विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा दोन दिवसीय धार्मिक सोहळा १० व ११ जानेवारी रोजी पारंपरिक विधींसह संपन्न झाला.शनिवारी हळदी, मेहंदी व संगीताचा कार्यक्रम पार पडला, तर रविवारी विधिवत विवाह सोहळा पार पडला. धनुर्मास हा भगवान … Read more