डायग्नोपिन ने आपल्या नवीन शाखे चा शुभारंभ प्रांतअधिकारी अतुलजी म्हेत्रे, तसेच डॉ. सुमित पाटील, सतीशजी बनवट, सुनीलजी शिंदे यांच्या द्वारे करण्यात आले.
डायग्नोपिन डाइग्नोस्टिक ही संस्था आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहे. आज सर्व सामान्यना रोगाचे निदाना करीता बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात.परतु सर्व सामान्यना त्याचा खर्च हा आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे ते टेस्ट करीत नाही व भविष्यात शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.

डायग्नोपिन चे ध्येय आहे की कमी किंमतीत उच्च दर्जचे रिपोर्ट देणे. या ध्येयावरती आज डायग्नोपिन कार्य करीत आहे.
डायग्नोपिन डाइग्नोस्टिक है सर्व सामान्यना परवड़ेल अशा कीमतीत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत आहे.
कोणतेही एम आर आय 2500/- मध्ये,
सिटी स्कैन 999/- पासून,
सोनोग्राफी 500/- रुपयापासून, एक्स रे, सर्व प्रकारच्या रक्त तपासन्या, आदि सेवा डायग्नोपिनच्या सातारा -कोल्हापुर रोड वरील, कोल्हापुर नाका, संगम हॉटेल समोर, कराड येथे या सर्व सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कार्यक्रमास सतीश भोंगळे, संदीप लोढा,विजय पट्टणशेट्टी
नदीम खान, अस्लम मुल्ला, शैलेन्द्र पाटील,मयूर लखानी, आशीष ओसवाल,बाजीराव घारे, सुरेश रैनाक,मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम चे संचालन डायग्नोपिन चे
प्रफुल्ल कोठारी यांनी केले व आभार मितेश कोठारी यांनी केले.