विकसित भारताला खराअर्थाने न्याय देणार हा अर्थसंकल्प – प्रवीण चोरबेले(मा अध्यक्ष दि.पुना मर्चंट चेंबर)

आज रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६चा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. हा कॉमन मॅनचा अर्थसंकल्प आहे. शेती, विद्यार्थी, आरोग्य, मध्यमवर्ग अशा सर्व घटकांना न्याय मिळाला आहे. व कर दात्यांना सुखद धक्का दिला आहे व अपेक्षेच्या पुढे दिलासा देणार आहे 

हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात देसाई करंडक २०२४-२५ स्पर्धांचे उद्घाटन

द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी देसाई करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे उद्घाटन एम. इ. एस. सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांच्या शुभहस्ते पार पडले. ‘देसाई करंडक’ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि बिगरतांत्रिक अशा विविध प्रकारच्या १२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

प.पू. गणेशलालजी महाराजसाब यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्जैनम युवा मंच पुणे तर्फे ७५०० गरजू लोकांना अन्नदान

पुणे, घोर तपस्वी खद्दरधारी कर्नाटक गजकेशरी प.पू. गणेशलालजी महाराजसाब यांच्या 63 व्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी देशभरातून लाखों भाविक जालना येथे त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात.

सार्थक मेमोरियल ट्रस्ट ने सार्थक के आठवें पुण्य स्मरण में किए वृहद वृक्षारोपण सहित विभिन्न समाजसेवी कार्य

पुणे, सार्थक मेमोरियल ट्रस्ट ने सार्थक के आठवें पुण्य स्मरण के अवसर पर विभिन्न समाजसेवी कार्य किए हैं। ट्रस्ट ने कुपवाड और जांभूलवाडी में कुल 100 से अधिक पौधे लगाकर वृक्षारोपण किया है। आने वाले समय में 3500 से अधिक पौधे लगाने का लक्ष्य रखा गया है, जिसमें मराठा चेंबर ऑफ कॉमर्स और MIDC भी … Read more

पार्श्व प्रतिष्ठान पुणे कडून भाविकांसाठी विशेष बस चे आयोजन

पुणे, घोर तपस्वी खद्दरधारी प.पू. गणेशलालजी महाराजसाब यांची 63 वी पुण्यतिथी* त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी देशभरातून लाखों भाविक जालना येथे त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात.प.पू.गणेशलालजी महाराजसाहब यांनी देशभर अहिंसा प्रसाराचे मोठे कार्य केले, ते जैन समाजाचे महान तपस्वी होऊन गेले, सोबत खादी प्रचार प्रसार, अंगीकार, गोशाळा उभारणी आणि इतर अनेक मोठी कार्यें केली. त्यांच्या प्रेरणेने देशभरातील … Read more