रुपमुनिजी म.सा.- एक तेजस्वी आध्यात्मिक वाटचाल – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !
पुणे, लोकमान्य संत परमपूज्य श्री रुपमुनिजी म.सा. यांचा जीवनप्रवास म्हणजे संयम, साधना आणि समाजप्रबोधन यांचं उत्तम प्रतीक आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनातून लाखो जीवांना आत्मपथाकडे नेण्यासाठी दिशा दिली. रुपमुनिजींचं बालपण साधंसुधं नव्हतं. अत्यंत लहान वयातच त्यांच्या मनात संसारापेक्षा साधनेची आंतरिक ओढ निर्माण झाली होती. दैनंदिन गोष्टींमध्येही त्यांचं वर्तन अत्यंत शिस्तबद्ध, करुणामय आणि संयमी होतं. त्यांच्या … Read more