विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया – डॉ. अरूणकुमार सिन्हा, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संचालक, संशोधन व विकास विभाग, इस्रो !
पुणे, मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून मानव त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी सातत्याने विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक शोध लावत आला. आज मानवाने केलेल्या प्रगतीचा टप्पा पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया आहे, हे वास्तव अधोरेखित होत असल्याचे मत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी व्यक्त केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे फिरत्या … Read more