केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा “विकसित भारत” या दूरदृष्टीला साकार करणारा !
विकासाभिमुख आणि वित्तीय शिस्त जपणारा अर्थसंकल्प आहे. करप्रणाली सुलभ करणारा नवीन आयकर कायदा, वाढवलेली स्टँडर्ड डिडक्शन, एलटीसीजीवरील वाढीव सवलत तसेच परदेशी मालमत्ता प्रकटीकरणासाठी दिलेली संधी यामुळे करदात्यांचा विश्वास अधिक दृढ होईल. पायाभूत सुविधा, रेल्वे आधुनिकीकरण, शहरी विकास, सागरी विकास तसेच उत्पादन व नवोन्मेष क्षेत्रासाठी करण्यात आलेली भरीव भांडवली गुंतवणूक देशाच्या दीर्घकालीन आर्थिक वाढीस गती देणारी … Read more