नैनेश नंदू यांच्या सामाजिक कार्याचा गौरव !
पुणे, गुजराती बंधू समाजच्या जयराज स्पोर्ट्स क्लबच्या पूर्णत्वासाठी सातत्याने परिश्रम घेऊन, आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे संपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते नैनेश नंदू यांचा समाजाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या क्लबच्या उभारणीत त्यांनी केलेले नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणी हे समाजातील ऐक्य आणि प्रगतीसाठी आदर्श ठरले असल्याचे यावेळी उद्योजकनितीन देसाई यांनी सांगितले. नैनेश नंदू हे केवळ … Read more