“मैत्री : आत्मशुद्धीचा आरंभबिंदू” – प. पू . श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जैन धर्मातील “चार अनंत चतुर्विध” भावनांमध्ये — मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा — यामध्ये पहिली भावना म्हणजे मैत्री. “मैत्री भवतु सर्वेषां जीवनाम्” अर्थ: सर्व जीवांशी माझं नातं मैत्रीपूर्ण असो. हे केवळ उच्चारायचं वाक्य नाही, तर आत्म्याच्या व्यवहारात उतरवण्यासारखं एक दिव्य सूत्र आहे. सुदामा हे गरीब ब्राह्मण, कृष्ण द्वारकेचा राजा. तरीही कृष्णानं आपल्या लहानपणच्या मित्राला विसरला … Read more

शांततेचा स्वभाव आणि मौनाची ताकद – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे, कधी, किती आणि कसे बोलावे – हे पूर्णपणे आपल्या हातात असते. अनेकदा मौन हेच सर्वश्रेष्ठ उत्तर ठरते. “जेव्हा पर्यंत बोलायला सांगितले जात नाही, तेव्हा पर्यंत न बोललेलेच चांगले,” ही धारणा अंगीकारली पाहिजे. मोलाचे तीन बोलण्याचे नियम: 1. मनामध्ये कोणतीही अडचण किंवा द्वेष न ठेवता बोलावे. 2. जेव्हा पर्यंत बोलणे आवश्यक वाटत नाही, तेव्हा पर्यंत … Read more