“मैत्री : आत्मशुद्धीचा आरंभबिंदू” – प. पू . श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जैन धर्मातील “चार अनंत चतुर्विध” भावनांमध्ये — मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा — यामध्ये पहिली भावना म्हणजे मैत्री. “मैत्री भवतु सर्वेषां जीवनाम्” अर्थ: सर्व जीवांशी माझं नातं मैत्रीपूर्ण असो. हे केवळ उच्चारायचं वाक्य नाही, तर आत्म्याच्या व्यवहारात उतरवण्यासारखं एक दिव्य सूत्र आहे. सुदामा हे गरीब ब्राह्मण, कृष्ण द्वारकेचा राजा. तरीही कृष्णानं आपल्या लहानपणच्या मित्राला विसरला … Read more