क्षमा : आत्मशुद्धीचा मार्ग मिच्छामि दुक्कडम् – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे (बिबवेवाडी जैन स्थानक), आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. कधी आपल्याकडून कळत-नकळत चुका होतात, कधी आपल्या बोलण्याने किंवा कृतीमुळे दुसऱ्याला दु:ख होते. अशावेळी आपल्या मनावर एक प्रकारचा भार येतो. हा भार दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्षमा आणि क्षमायाचना. क्षमा म्हणजे केवळ ‘सोडून देणे’ नव्हे. क्षमा म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल मनात कोणताही राग, द्वेष किंवा … Read more