औंध बाणेर बालेवाडी पाषाण पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन!
८५१ रक्तदात्यांचा सहभाग ! भगवान महावीर जन्मकल्याणक, श्रीरामनवमी, आणि जागतिक आरोग्यदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या औंध बाणेर बालेवाडी पाषाण पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ मार्च २६ रोजी बाणेर येथील माऊली गार्डन येथे दुसऱ्या मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. … Read more