गुजराती समाजाने सामाजिक कार्यात योगदान द्यावे – डॅा राजेश शहा !

कोल्हापूर गुजराती समाजातर्फे सभा व सत्कार ! पुणे, महाराष्ट्रात विखुरलेल्या गुजराती समाजाने एकत्र येऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांनी आज येथे केले. महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. कोल्हापूर गुजराती समाजातर्फे शाहूपुरीतील झोरबा हॉटेलमध्ये सभा झाली. पारेख म्हणाले, ‘गुजराती समाजातील युवकांनी महामंडळाचे सदस्य … Read more

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग दहाव्यांदा निवड!

मुंबई येथे झालेल्या फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या सर्वसाधारण बैठकीत सन २०२५ ते २०२७ साठी च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये मुंबई येथील जितेंद्र शहा यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आणि पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी, जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी सलग दहाव्या वेळी सर्वानुमते बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.