राष्ट्रीय डॉक्टर डे निमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ११ डॉक्टरांचा सन्मान !

पुणे, २१ जुलै रोजी ‘डॉक्टर डे’ निमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. समाजात विविध वैद्यकीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय सेवा देणाऱ्या ११ डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हे सर्व डॉक्टर आपल्या कार्यकुशलतेद्वारे समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अहोरात्र झटत असून, त्यांच्या सेवेचे मोल अनमोल आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ.जितेंद्र लोढा,डॉ.जनार्दन … Read more