डायग्नोपिन आता कराड -सातारा मध्ये !
डायग्नोपिन ने आपल्या नवीन शाखे चा शुभारंभ प्रांतअधिकारी अतुलजी म्हेत्रे, तसेच डॉ. सुमित पाटील, सतीशजी बनवट, सुनीलजी शिंदे यांच्या द्वारे करण्यात आले. डायग्नोपिन डाइग्नोस्टिक ही संस्था आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहे. आज सर्व सामान्यना रोगाचे निदाना करीता बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात.परतु सर्व सामान्यना त्याचा खर्च हा आवाक्याच्या बाहेर जात असल्यामुळे ते टेस्ट करीत नाही व … Read more