सीए संस्था देशाच्या विकासात योगदान देणारी संस्था – खा. निलेश लंके !

निगडीत सीए दिन साजरा ! पिंपरी, सनदी लेखापालांची संस्था ही देशाच्या आर्थिक विकासात फार मोठे योगदान देणारी संस्था आहे. तसेच देशाच्या औद्योगिक आर्थिक विकासात मार्गदर्शन करणारी,महत्वाची भूमिका बजावणारी संस्था आहे. असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सीए दिन साजरा करण्यात … Read more