श्री. अशोकजी प्रेमराजजी बाफना यांची जैन कॉन्फरन्सवर निवड

पुणे पिंपरी चिंचवड येथील सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते तसेच नॅशनल सायकल वर्ल्डचे संस्थापक, संचालक, उद्योजक श्री. अशोकजी प्रेमराजजी बाफना यांची नुकतीच 2025-2027 या वर्षाकरीता श्री ऑल इंडियाजैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली आहे.