पुणे (औंध) येथे गौतम निधीच्या वतीने रक्तदान शिबिरासोबत कलश वाटप कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : औंध येथील माऊली गार्डन परिसरात गौतम निधीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासोबत नवीन गौतम निधी कलश वाटप कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे समन्वयक गौतम नाबरीया यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३६ ठिकाणी उपक्रम राबवण्यात आला असून, त्यामध्ये ११४३ संकलन करण्यात आले आहे. समाजोपयोगी कार्यात नागरिकांचा वाढता सहभाग ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे … Read more