जयराज अँड कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

पुणे : उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जयराज अँड कंपनीला Great Place to Work India कडून प्रतिष्ठित ‘ग्रेट प्लेस टू वर्क®️ सर्टिफाइड™️’ मानांकन प्राप्त झाले आहे. कर्मचारी अनुभव, विश्वास आणि सकारात्मक कार्यसंस्कृती जपण्यातील कंपनीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. या मानांकनासाठी संस्थेकडून कर्मचारी विश्वास, कामाचे वातावरण, नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या धोरणांचे सखोल मूल्यमापन करण्यात आले. … Read more