बिबवेवाडी जैन स्थानकात भगवान महावीर स्वामी जन्म महोत्सव उत्साहात साजरा !
पुणे, बिबवेवाडी जैन स्थानकामध्ये भगवान महावीर स्वामींचा जन्म महोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा तपस्वी परम पूज्य श्री मुकेश मुनिजी म.सा. यांनी भाविकांना प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांनी आपल्या संदेशात सांगितले की – “भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि क्षमा यांचा संदेश आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाच्या ç मार्गदर्शक ठरू … Read more