राजस्थान सरकार की अभिनव पहल !

जैन साधु – साध्वी अब सरकारी स्कूलों में देंगे बच्चों को विशेष उद्बोधन ! बच्चों को तनाव से बचाने को स्कूलों में होंगे विशेष प्रवचन, ध्यान शिविर लगेंगे ! अब राजस्थान प्रदेश के स्कूलों में चातुर्मास में विशेष प्रवचन, योग, ध्यान शिविर और कार्यशालाएं आयोजित की जाएंगी। इनका उद्देश्य विद्यार्थियों में भारतीय संस्कृति, धर्मों का … Read more

पृथ्वीला वाचवायची असेल तर पर्यावरण वाचविणे काळाची गरज – शोभाताई आर धारीवाल !

जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे , धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा … Read more

पर्युषण महापर्व जैनांचा सर्वात मोठा धार्मिक सण!

जप, तप साधना , संतवाणी आणि स्वाध्याय यांच्या माध्यमातून हे अष्टदिवशीय पर्व साजरे केले जाते – दुबई येथे डॉ अशोककुमार पगारिया यांचे प्रतिपादन ! दुबई, जैन समाजामध्ये पर्युषण महापर्व हा सर्वात मोठा धार्मिक सण ! या पर्वात जैन साधु साध्वीं च्या प्रवचन वाणीच्या माध्यमातून जिनवाणीचे ,तपस्या चे , साधनेचे महत्त्व सांगितले जाते. विविध धार्मिक कार्यक्रमांचे … Read more

“मैत्री : आत्मशुद्धीचा आरंभबिंदू” – प. पू . श्री मुकेश मुनीजी म. सा. !

जैन धर्मातील “चार अनंत चतुर्विध” भावनांमध्ये — मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा — यामध्ये पहिली भावना म्हणजे मैत्री. “मैत्री भवतु सर्वेषां जीवनाम्” अर्थ: सर्व जीवांशी माझं नातं मैत्रीपूर्ण असो. हे केवळ उच्चारायचं वाक्य नाही, तर आत्म्याच्या व्यवहारात उतरवण्यासारखं एक दिव्य सूत्र आहे. सुदामा हे गरीब ब्राह्मण, कृष्ण द्वारकेचा राजा. तरीही कृष्णानं आपल्या लहानपणच्या मित्राला विसरला … Read more

मन आणि जीवन बदलून टाकणारी अहिंसेची ताकद – प.पू. श्री मुकेश मुनीजी म. सा.!

पुणे, आपल्या आगम शास्त्रांत स्पष्ट सांगितले आहे की – “अहिंसा सर्व धर्मांचा शिरोमणी धर्म आहे.” कारण हिंसा ही सर्व दु:खांची मूळ आहे आणि अहिंसा ही सर्व सुखांची, शांतीची व मोक्षाची जननी आहे. अहिंसा म्हणजे फक्त प्राणी न मारणे एवढेच नव्हे तर मन, वचन आणि काया यांनी कुणालाही दुखावू न देणे. • मनात द्वेष ठेवला तरी … Read more