उच्छिल येथे शोभा विज्ञान

उच्छिल येथे शोभा विज्ञान प्रयोगशाळेचे भव्य उद्‌घाटन संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या माजी अध्यक्षा व हॅपी स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल चोरडिया यांच्या माध्यमातून सौ.शोभा मुथ्या यांच्या दातृत्वातून भव्य विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याकरीता त्याचे पुत्र व उद्योजक श्री.प्रशांत … Read more

प्रशासनातील जैन समाजाचा टक्का वाढविण्यासाठी जेएटीएफ तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी

लुल्लानगरमध्ये जेएटीएफ हॉस्टेलचे भूमिपूजन पुणे: प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या (जेएटीएफ) वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून आज पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या जेएटीएफ पुणे हॉस्टेलचे भूमिपूजन झाले. जीतो … Read more

jain_news alpasankya

अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्याची इंजि.यश शहा यांनी केली आग्रही मागणी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.या मीटिंगमध्ये बोलताना इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी राज्य सरकारचे जैन आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले. जिल्हाधिकारी सालीमठ तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे जैन समाजाच्या वतीने … Read more

विजय भंडारी व इंदर जैन यांचा सन्मान सोहळा संपन्न

jain_jito sanman news

जीतो पुणे परिवार व मित्र परिवाराच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन पुणेः जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी विजय भंडारी तर, जेएटीएफ जीतो अपैक्सच्या अध्यक्षपदी इंदर जैन यांची निवड झाल्याबद्दल जीतो पुणे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. जैन समाजाची सर्वांत मोठी संघटना असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जीतो चे राष्ट्रीय अध्यक्षपद पहिल्यांदाच विजय … Read more

शक्ति का उपयोग न करने का परिणाम

story for kids

एक व्यक्ति के पास एक दुधारू गाय थी। वह प्रतिदिन तीन किलो दूध देती थी। उसकी लड़की की शादी के दिन नजदीक आ गये। उसने सोचा ‘गाय प्रतिदिन तीन किलो दूध देती है। यानी एक महीने में नब्बे किलो दूध देती है। एक महीने बाद शादी है। नब्बे किलो दूध बारातियों के लिए पर्याप्त होगा। … Read more